Green Apples क्लब च्या सदस्यत्वा विषयी … ( मोफत )

नमस्कार !

आम्ही एक क्लब स्थापित करीत आहोत. याचे सदस्यत्व मोफत आहे. ( सध्या काही दिवस ). यातून आरोग्य विषयक आणि इतर सुविधा देण्याचे उद्दिष्ट आहे. इतर सुविधा यांमध्ये मनोरंजन / सेमिनार वगरे गोष्टी असतील.  तरी इच्छुकांनी खालील मेल वर मेल करावी : contact@greenaapples.com

** सर्व वयोगटातील लोकांना आमंत्रण आहे.

 

Please follow and like us: